loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात अभियंता दिन साजरा

Sep 16, 2022


१५ सप्टेम्बर अभियंता दिना निमित्त महाराष्ट्र ईजिंनिअर्स असोसीएशन तर्फ़े साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.डबल्यू.डी.चे सहाय्यक अभियंता श्री वसंत दराणे व प्रमुख पाहूने म्हणून नगर पालिका चे प्रशासन अधिकारी अशोक पाईक ,पी.डबल्यू.डी चे शाखा अभियंता श्री वी. एन. भागवत, श्री मुराद शेख़ (नाशिक ज़िल्हा संघटक), सौ. सुजाता पद्माकर पगारे ( नांदगाव तालुक़ा अध्यक्ष), श्री. हेमंत लाळे ( मनमाड़ शहरअध्यक्ष) आणि श्री. अक्षय संजय उफाड़े,( मनमाड़ शहर उपाअध्यक्ष), वंडर सिमेंट चे महाराष्ट्र तांत्रिक प्रमुख वीरेश बाफ़ना या सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.अभियंता दिना निमित्त भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची प्रस्तावना आशीष विनय आहेर यानी केली, श्री पद्माकर पगारे यानी मनमाड शहर च्या प्रमुख समस्या बद्दल महिति दिली आणि पी.डबल्यू. डी चे शाखा अभियंता श्री वी. एन. भागवत यांनी उपस्थित अभियंतांना मार्गदर्शन केले.तसेच वंडर सिमेंट चे महाराष्ट्र तांत्रिक प्रमुख वीरेश बाफ़ना यांनी बांधकामच्या नव्या तंत्राज्ञान बद्दल व कांक्रीट सिमेंट संबंधित माहीती दिली , कार्यक्रमाचे सूत्रासंचालन प्रतीक परदेशी यानी केले. कार्यक्रमाला अभि.विवेक गुंड, अनिल गवळी,विकास काकड, अजहर शेख़,वीक्रम चव्हाण,हार्दिक बेदमुथा ,मोहसीन शेख़,सुलतान शेख,गिरीश जोशी,अमर चव्हाण,अनिल चौधरी, तैयब शेख़, मंदार चौधरी, आकाश यादव ( वंडर सिमेंट),ईकबाल इनामदार ( वंडर सिमेंट),राजेश भावसार ( सा. बा. विभाग),राजेश पाटील,सलीम मणियार,
स्वप्नील सूर्यवंशी,फ़ैज़ शेख़, सम्यक लोढा,अक्षय कुटे, ईरफ़ान क़ुरैशी ,राजेश गांगुर्डे, लुवाई रामपूरवाला आणि गजानन सॉ मिल चे अशिष गायकवाड़ आणि मयूर ट्रेडर्स चे मयूर बेदमुथा आदि उपस्थित होते, मनमाड़ शहर अध्यक्ष हेमंत लाळे यांनी सर्व मान्यवर आणि अभियंता चे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.