कमलेश लोढा यांचे वडील आणि रिखब शेठ लोढा यांचे लहान बंधू स्नेहल NX चे संचालक कांतीलाल लोढा यांचे आज पहाटे अमास्मिक दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून दुपारी ४.३०वाजता निघेल. ठिकाण – दत्त मंदिर रोड रुद्र हनुमान मंदिर ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











