loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

Sep 18, 2022

मनमाड शहरातील रामगुळना नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना सुचित करण्यात येते की, दुपारपासून शहरात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असल्याने नदीस पूर येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी तात्काळ नदीकाठापासून दूर जावे. अशा नागरिकांची मनमाड शहरातील गुरुद्वारांमध्ये गुरुद्वारा प्रबंधक श्री बाबा रणजीत सिंग यांनी राहण्याची व भोजनाची व्यवस्था केलेली आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

सहाय्यक पोलीस निरीक्षक
मनमाड शहर पोलीस स्टेशन

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.