loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड शहर गुरुद्वारा प्रबंधक रणजितसिंग यांचे आवाहन

Sep 18, 2022

दुपार पासून मनमाड शहर व धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील दोन्ही नद्यांना पुर येण्याची शक्यता गृहीत धरता नदी किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश प्रशासनाने दिलेले असून मनमाड गुरुद्वारा मध्ये प्रभावित नागरिकांची खाण्या पिण्याची तसेच राहण्याची सोय केली असल्याचे बाबाजी यांनी आवाहन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.