दुपार पासून मनमाड शहर व धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील दोन्ही नद्यांना पुर येण्याची शक्यता गृहीत धरता नदी किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश प्रशासनाने दिलेले असून मनमाड गुरुद्वारा मध्ये प्रभावित नागरिकांची खाण्या पिण्याची तसेच राहण्याची सोय केली असल्याचे बाबाजी यांनी आवाहन केले आहे.
न्या येथे आमदार आपल्या दारी शिबिर संपन्न
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून आज न्यायडोंगरी येथे आमदार आपल्या दारी या कॅम्प चे...











