loader image
[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे असोसिएशन चा ६३ वा वर्धापन दिन साजरा

Sep 20, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन च्या ६३व्या वर्धापन दिनानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन संघटनेचे संस्थापक आयु.बी.आर.घेरा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

झोनल सचिव सतिश भाऊ केदारे व नांदेड मंडळचे असोसिएशन चे माजी मंडळ अध्यक्ष चे लोणे साहेब यांच्या हस्ते बी.आर.घेरा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड व नांदेड मंडळचे असोसिएशन चे माजी मंडळ अध्यक्ष लोणे साहेब हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे हे होते. यावेळी सतिश भाऊ केदारे यांनी असोसिएशन च्या मागिल ६०वर्षाचा अढावा आपल्या भाषणातून सांगितला.

कार्यक्रमाचे आयोजन कार्यालय सचिव संदीप पगारे, कारखाना शाखा चे संघटक सचिव सुनील सोनवणे, कल्याण धिवर,धम्मदिप पखले आदी ने केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.