loader image
[ays_poll id=7]

नांदगाव नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मनमाड शाखेसमोर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकाचे आंदोलन

Sep 20, 2022

मनमाड शहरातील नागरी सहकारी पतसंस्थेच्या करोडो रुपयांच्या ठेवी या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये २o१६ पासून अडकल्या असून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पतसंस्थेला त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने आज नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मनमाड येथील मुख्य शाखेमध्ये नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व संचालक सदस्य यांनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक ची परिस्थिती सध्या अत्यंत दयनीय झाली असून सहाशे रुपये सुद्धा देण्यास बँक टाळाटाळ करीत असल्याची घटना समोर येत आहे एकंदरच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या कारभारामुळे पतसंस्थेच्या अडचणी मध्ये वाढ होत असून पतसंस्थेचे सभासद त्यांनी ठेवलेल्या ठेवी किंवा अल्पबचतची रक्कम परत मिळावी यासाठी पतसंस्थेकडे तगादा करीत आहे.

मात्र नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याने त्यासाठी हे अभिनव आंदोलन आज नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्केट शाखेत छेडण्यात आले .

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.