हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
डॉ.सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत के.आर. टी. चे विद्यार्थी चमकले
जनसेवा फौन्डेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या डॉ.सी.व्ही. रमण बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक...











