मेष : संतती सौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. अध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.
मिथुन : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. फारसा उत्साह असणार नाही.
कर्क : मानसिक स्वास्थ्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
सिंह : मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
कन्या : प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील. आर्थिक आवक चांगली राहील.
तुळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वृश्चिक : आर्थिक व्यवहार जपून करावेत. खर्च वाढणार आहेत. जिद्द व चिकाटी वाढेल.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.
मकर : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मीन : व्यवसायात वाढ करण्यास आजचा दिवस विशेष अनुकूल आहे.