हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
नांदगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकावर चाकूने हल्ला
नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव रेल्वे स्टेशनवरील रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक धर्मेंद्रकुमार...










