हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
(बघा व्हीडीओ) कातरवाडी येथे वीज पडून घराचे नुकसान
चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील दीपक गोविंद झालटे यांच्या दुमजली इमारतीवर वीज पडून स्लॅब चे तसेच...










