हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
मनमाड महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे मूल्य शिक्षणावर व्याख्यान संपन्न
मनमाड - महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मनमाड वाणिज्य...











