loader image
[ays_poll id=7]

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भावराव पाटील यांची १३५ वी जयंती साजरी .

Sep 22, 2022

नांदगाव

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या- माध्यमिक विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संच्यापक डॉ. कर्मवीर भावराव पाटील यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कर्मवीर अण्णांच्या जीवनातील छोट्या मोठ्या आठवणींना उजाळा दिला. शर्वरी बोरसे, भूमिका बोरसे, आर्यन सुरसे, केशव शेवाळे, अनुराधा झेंडे, प्रियांका शेवाळे आदी विद्यार्थ्यांनी भाषण केली .शिक्षक श्री बोरसे आर बी, क्षीरसागर के एस यांनी अण्णांचा जीवनपट उलगडून सांगितला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी अण्णांच्या स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने जीवनात प्रॉब्लम होणे गरजेचे आहे अण्णांनी गोरगरीब जनतेला कमी पैशात किंवा मोफत शिक्षण कसे देता येईल जेणेकरून तळागाळातील कष्टकरी शिक्षण प्रवाहात राहील व स्वतःबरोबर राज्याच्या व देशाच्या हिताचे असेल हा दृष्टिकोन ठेवला होता .कमवा आणि शिका ही योजना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बोरसे पीबी व आभार बोरसे बीपी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.