loader image
[ays_poll id=7]

न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयाचा विज्ञान मेळाव्यात जिल्हा स्तरावर द्वितिय क्रमांक

Sep 24, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,नांदगाव या विद्यालयातील विद्यार्थीनी श्रुती सोनवणे हिने भाग घेतला होता हा विज्ञान मेळावा गुरूगोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नाशिक येथे झाला या मेळाव्यात जिल्हा स्तरावर एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग नोदंविला . द्वितिय क्रमांक मिळवून या विद्यालयाची विभाग स्तरावर निवड झाली . या विद्यालयाची विद्यार्थ्यीनी कु श्रुती रावसाहेब सोनवणे हिने मेटाव्हर्स तंत्रज्ञान या विषयावर भाषण केले व व्दितीय क्रमांक मिळवत विभाग स्तरावर झेप घेतली. विज्ञान शिक्षक ए. एस .शेवाळे ,जी व्ही माताडे यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल मविप्र नांदगाव तालुका संचालक श्री अमित बोरसे ,मुख्याध्यापक डी. व्ही गोटे उपमुख्याध्यापिका श्रीमती जे आर .काळे आणि पर्यवेक्षक घुगे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.