loader image
[ays_poll id=7]

सिनियर इन्स्टिट्यूट नूतनीकरणासाठी ९३ लाख मंजूर

Sep 25, 2022

मनमाड शहरातील सर्व रेल्वे कर्मचारी व नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले सेंटर प्लेस ला असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब क्रीडांगण सिनियर इन्स्टिट्यूट साठी CRMS कारखाना शाखा मनमाड च्या भुसावळ मंडळ CRMS PNM item No.1451 च्या माध्यमातून सिनियर इन्स्टिट्यूट मनमाड चे नूतनीकरण करून खेळासाठी सर्व चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भुसावळ मंडळ, व CRMS हेड कॉर्टर मुंबई स्तरावर सततच्या प्रयत्नाने यश आले असून सिनियर इन्स्टिट्यूट मध्ये रेल्वे मनमाड च्या नूतनीकरणासाठी 93 लाख रुपयांना GM C.RLY यांच्या हस्ते मंजूर झाले आहेत
त्यामुळे आता नक्कीच सिनियर इन्स्टिट्यूट च्या वैभवात अजून भर पडेल व त्याचा फायदा रेल्वे कर्मचारी व मनमाडकर जनतेला नक्कीच होईल. ही एक CRMS साठी मोठी उपलब्धी आहे सेंट्रल रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखा मनमाड साठी प्रयत्न करून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात यश आलेले आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.