loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – शिवसेनेचे प्रवीण नाईक यांचे धरणे आंदोलन सुरू

Sep 26, 2022

शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष,नगरसेवक तथा विद्यमान सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक ह्यांनी आजपासून मनमाड स्मशानभूमीत धरणे आंदोलनास सुरुवात केली असून आपल्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याबाबात उच्चस्तरीय (सी.बी आय.) चौकशी करण्यात यावी ह्या मागणीसाठी नाईक यांनी आजपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. आपले शेत हे रेल्वे रुळाच्या बाजूला असून अधूनमधून होणाऱ्या रेल्वे अपघाताचे वेळी अपघातग्रस्तांना औषधोपचार व मृतांना हॉस्पिटल मध्ये मी सदैव मदत करीत करत आलेलो आहे. मात्र ह्या संदर्भात माझ्या विरोधात खोट्या गुन्ह्याची उच्चस्तरीय (सी.बी.आय.) चौकशी व्हावी ह्या मागणी साठी नाईक यांनी स्मशानभूमीत धरणे आंदोलन सुरू करून न्यायाची मागणी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.