loader image
[ays_poll id=7]

शारदीय नवरात्रोत्सव”….आज चौथी माळ

Sep 29, 2022

मनमाड : (योगेश म्हस्के)आज शारदीय नवरात्री उत्सवाचा चौथा दिवस, मोठ्या भक्ती -भावाने भाविक नवरात्री उत्सव साजरा करत असुन अनेक मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होताना दिसत आहे.

आज आपण मनमाड शहरातील महालक्ष्मी चौक येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेऊया. श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये श्री महालक्ष्मी मातेची प्रसन्न मुर्ती विराजमान आहे. नवरात्रीच्या पर्वा मध्ये मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येत असते.शहरातील अनेक भाविक हे मंदिरामध्ये घटस्थापना करतात.नऊ दिवस मंदिरामध्ये शहरातील नागरिक दर्शनासाठी हजेरी लावत असतात.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.