loader image
[ays_poll id=7]

श्रावस्ती बुद्ध विहार वर्धापन दिनानिमित्त पुस्तके भेट

Sep 29, 2022

मनमाड (प्रतिनिधी) : येथील श्रावस्ती बुद्ध विहाराच्या वर्धापन दिनानिमित्त, कालकथीत भास्कर सदाशिव पगारे,यांच्या स्मृती प्रित्यर्थ, येथील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग मधील विद्यार्थ्यांना, संजीवनी पैरांटेरल लिमिटेडचे डायरेक्टर, अश्विन खेमाक साहेब व विजय उजागरे,संजय उमाळे यांनी महापुरुषांचे व भारताचे संविधान, आदी पुस्तके व फळे, चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

या वेळी येथील व्यवस्थापक राहुल घोडेराव, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बौद्धचारी सुरेश आहिरे यांनी दिलेल्या पुस्तकांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी पुस्तके देते वेळी,
विजय महादू उजागरे,संजय उमाळे,बौध्दचारी सुरेश आहिरे,ताराबाई आहिरे,नाना निकम,नाना आहिरे हे उपस्थित होते.

या नंतर येथील मनमाड शहर मराठी पत्रकार संघास महापुरुषांच्या पुस्तकांचा संच भेट दिला.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे, पत्रकार अशोक बिदरी, नाना आहिरे, गणेश  केदारे,योगेश म्हस्के,सुरेश बबन आहिरे आदी उपस्थित होते. या वेळी पुस्तके देणाऱ्या मान्यवरांचे पत्रकार संघाच्या वतीने आभार मानण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.