loader image
[ays_poll id=7]

भारतीय अन्न महामंडळाच्या राज्य सदस्य पदी नांदगाव चे सिद्वेश्वर ( बापु ) शिंदे यांची निवड

Oct 3, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे
धनगर समाज संघर्ष समिती चे प्रदेशाध्यक्ष सिध्देश्वर (बापु) शिंदे यांची भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय अंतर्गत भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली,
केंद्रीय मंत्री ना. पियुष गोयल, ना.टी.संतोष , पद्मश्री डॉ विकास महात्मे यांच्या विशेष शिफारशी ने ही निवड करण्यात आल्याचे पत्र केंद्रीय मंत्रालयातुन प्राप्त झाले आहे.
गेली अनेक वर्षांपासून बापु शिंदे हे भारतीय जनता पार्टी तसेच भटके विमुक्त जाती जमाती साठी काम करीत आहे. धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनी या उपेक्षित जाती जमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे.
गोरगरीबांना रेशन कार्ड, घरकुल, मेंढपाळांना शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी चराऊ कुरणे, रेशनकार्ड, मतदार यादीत नावे, यासाठी अनेक वेळा आंदोलन केले आहे.
पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची आणि प्रमाणिकतेची दखल घेऊन त्यांना न्याय दिल्याची भावना व्यक्त होत आहे.
बापु शिंदे त्यांच्या निवडी बद्दल भाजपा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे, केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री भारतीताई पवार, केंद्रीय कायदामंत्री एस पी सिंग बघेल, भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते,खा रामदास तडस, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार,आ.सुहास कांदे, नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.