loader image
[ays_poll id=7]

जागतिक प्राणी दिवस

Oct 7, 2022

वन्यजीव सप्ताह ७ ओक्टोंबर २०२२ पक्षी आणि सूर्य …
जंगलातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तिथे होणारे विलक्षण आल्हाददायक सूर्योदय आणि तांबडे सोनेरी सूर्यास्त. भल्या पहाटे जंगलात प्रवेश केल्यावर जंगल हळूहळू जागं होताना पाहायला मिळतं. सकाळी सकाळी मग पक्ष्यांचा किलबिलाट वाढू लागतो. पाणवठ्यावर तर अजूनच पक्षीसौंदर्य पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यातील सूर्योदय आणि सूर्यास्त भारावून टाकणारे असतात. पक्षी संशोधकांच्या मते पक्षी उत्तर आणि दक्षिण दिशा ओळखू शकतात. पक्षी
दिवसा तसेच रात्रीसुद्धा स्थलांतर करतात.दिवसा पक्षी सूर्याची मदत घेऊन उडतात. पक्ष्यांना दिवसाचा कोणता कालावधी सुरू आहे, हे कळत असावे. ते सूर्याच्या स्थानावरून उत्तर व दक्षिण दिशा शोधतात. सकाळी सूर्य पूर्वेला असताना दक्षिण दिशेत उडायचे असेल तर पक्षी सूर्य त्यांच्या डाव्या बाजुला असेल, अशा प्रकारे उडतात. पक्षी दुपारच्यावेळी दक्षिण दिशेत उडतात तेव्हा सूर्य त्यांच्या उजव्या बाजूला असतो. पक्षी रात्री उडतात तेव्हा ते मार्ग शोधण्यासाठी ताऱ्यांची मदत घेतात
– .प्रा.आनंद बोरा

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.