loader image

मोहित मकवान यांचा मिलराइट सेक्शन तर्फे सत्कार

Oct 17, 2022


मनमाड वर्कशॉप मधील मिलराइट सेक्शन मधील कर्मचारी आयु.चुनीलाल मकवान यांच्या मुलगा मोहीत चुनीलाल यांची आर.टी.ओ.विभागात नियुक्ती झाल्याबद्दल मिलराईट सेक्शन तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मिलराइट सेक्शन चे सिनियर सेक्शन इंजिनिअर संजय सोनार,इ.ओ.टी.क्रेन ड्रायव्हर विभाग चे सिनियर सेक्शन इंजिनिअर संजय कुलकर्णी, सिनियर सेक्शन इंजिनिअर देवेंद्र कडवे आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रकाश बोडके यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोहीत चुनीलाल यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ लांडगे, रविंद्र पगारे, संदिप पगारे, प्रकाश बोडके, विजय गेडाम,नुतन आव्हाड, राजेंद्र नांगरे, सुनिल, सुभाष इंगळे, मुख्तार शेख, मेघनाद गायकवाड, रमेश केदारे, दिपक राऊत, गणेशवाघ,आजर तांबोळी, प्रशांत संसारे महेंद्र शेवाळे, गणेश बिडकर, आनंद खैरनार,शंभुलाल मिणा,नबाब शेख, सारंग चांदेकर, रमेश सिन्हा, रमेश पल्ली, धनंजय सानप,पावरा मॅडम आदी ने केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.