मनमाड शहरातील शांती नगर परिसरातील ही घटना असून बुधवार दिनांक १९/१०/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक वृत्त असे की शांतीनगर भागातील रहिवासी असलेल्या कल्पना जाधव यांच्या गळ्यातील सुमारे २५००० रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघानी ओरबाडून फरार झाले.
भोंगळे रोडवरील लंगडा गतिरोधक
नांदगाव : मारुती जगधने नांदगाव येथील भोंगळे रोडवरील साठ फुटी रोडवरील अर्धवट आणि असुरक्षित...









