नवीन मतदार नोंदणीसाठी आतापर्यंत १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्यांची मतदार नोंदणी व्हायची. परंतु आता सन २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांत देखील नोंदणी करता येईल. तसेच ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ नोंदणी करता येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.
भाजप नांदगाव मंडल महामंत्रिपदी भगवान व्हडगर
नांदगाव प्रतिनिधी : सुमितकुमार जगधने जामधरी (ता. नांदगाव) येथील भगवान काशिनाथ व्हडगर यांची भारतीय...











