Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव बाजार समिती – आज चे भाव

Nov 4, 2022

कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव(नाशिक)

शुक्रवार दि.04/11/2022
(सकाळ व दुपार सत्र)
🌰🌰🌰🌰🌰 🌰🌰🌰
कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे

उन्हाळ कांदा
कमी:-500
जास्त:- 2635
सरासरी:- 1900

एकूण लिलाव झालेली वाहने:- 262 नग

संपुर्ण वाहनांचा लिलाव झाला

मका बाजारभाव खालीलप्रमाणे

कमी – 1000
जास्त- 2060
सरासरी- 1850

एकूण लिलाव झालेली वाहने- 421 नग

शिल्लक वाहने :- 50 नग

शेतकरी बांधवांनी मका शेतमाल विक्रीस आणताना व्यवस्थित वाळवून व प्रतवारी करून आणावा.ओली मका आणु नये

अजून बातम्या वाचा..

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]