loader image

बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांची आमदार कांदे यांनी केली घोषणा

Nov 8, 2022


आज शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ( जिल्हा व तालुका) नूतन कार्यकारिणी जाहीर केली आहे. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित पदाधिकारी पुढील प्रमाणे
नाशिक जिल्हाप्रमुख (ग्रा) किरणभाऊ देवरे
उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ हांडगे
नांदगाव तालुकाप्रमुख साईनाथभाऊ गिडगे
मनमाड शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे
तालुका संघटक महावीर भाऊ ललवानी
तालुका समन्वयक बाळाभाऊ सांगळे
जिल्हा युवा अधिकारी फरहान खान
उपजिल्हा युवा अधिकारी नितीनभाऊ सानप
तालुका युवा अधिकारी सागर हिरे
युवासेना शहर प्रमुख मनमाड योगेशभाऊ इमले (प्रभाग १ ते ७)* व आसिफभाई शेख (प्रगाग ८ ते २५)
युवासेना तालुका समन्वयक सिद्धार्थ राजाभाऊ छाजेड व अजिंक्यभाऊ साळी
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक विकास (पिंटूभाऊ) वाघ
शिवसेना अपंग सेना शहराध्यक्ष विठ्ठल अण्णा नलावडे प्रसिद्धीप्रमुख निलेश भाऊ व्यवहारे

शिवसेना महिला आघाडी

जिल्हाप्रमुख:- सौ.मंगलाताई भास्कर, उपजिल्हाप्रमुख:- ॲड.श्रद्धा कुलकर्णी, सौ.उज्वलाताई खाडे
उप जिल्हा संघटक :- सौ.कल्पना दोंदे
नांदगांव तालुका प्रमुख: विद्याताई जगताप
नांदगाव तालुका विधानसभा संघटक:- सौ.पूजाताई छाजेड, मनमाड शहरप्रमुख :- सौ.संगीताताई बागुल, शहर समन्वयक :- सौ.नेहा जगताप
सौ.लक्ष्मीताई अहिरे,
मनमाड उपशहरप्रमुख :- सौ.कविताताई पाटेकर, सौ.सुरेखा ढाके संघटक :- सौ.निताताई लोंढे, सौ.संगीताताई घोडेराव, सौ.प्रतिभा अहिरे, सौ.राधा मोरे, सौ.वंदना शिंदे, सौ.सावित्रीबाई खुरसणे, सौ.नीतू परदेशी, सौ.भावना गंगवाने, सौ.अलका कुमावत
नांदगाव शहर प्रमुख सौ.रोहिणी मोरे, शहर समन्वयक, सौ.भारती भागोरे उपशहर प्रमुख तब्बसुम बानू शेख सय्यद, संघटक :- सौ.पल्लवी प्रवीण सोमासे, कु. दिपाली शेळके, कु. सीमा चव्हाण, जातेगाव गट प्रमुख :- सौ.शेवंताबाई राठोड, गणप्रमुख :- सौ.लक्ष्मीताई राठोड, सौ.गंगाबाई चव्हाण, सौ.सुमनबाई राठोड, सौ.दाकीबाई जाधव, सौ.विमलबाई चव्हाण, न्यायडोंगरी गटप्रमुख :- सौ.गीताताई राहुल पवार, साकोरे गटप्रमुख :-सौ. अश्विनीताई पवार गणप्रमुख :-
सौ.कविताताई ताडगे, सौ.वर्षा निकम, भालूर गट प्रमुख :- सौ.सुनीताताई महाले, गण प्रमुख:- सौ.अर्चना सोनवणे, सौ.आशा पगारे, सौ.मनीषा महाले, सौ.उषाताई पगारे, सौ.शोभाताई गरुड, कळवाडी गटप्रमुख :-सौ.सीमाताई जाधव, गणप्रमुख :- सौ.मालतीताई वाघ, सौ.सोनाली सूर्यवंशी, निमगाव गट प्रमुख :- सौ.मनीषाताई इंगळे, गणप्रमुख :- सौ.भारतीताई ठोके सौ.दिपाली शिल्लक, संघटक :- सौ.माया सोनवणे, सौ.सोनाली तोरे, सौ.मोहिनी लटके, सौ.वाल्ह्याबाई शेरमाळे, सौ.मनीषा तोरे, सौ. मीनाबाई खेमनर, सौ.सुनीता बच्छाव, सौ.राधा शिल्लक, सौ.आरती माने, सौ.मंगलबाई माने सौ.कमल लटके, सौ.प्रमिला धोंडगे, सौ.दिपाली धोंडगे, सौ.उषा गोंधळी, सौ.मनीषा गरुड, सौ.कल्पना धोंडगे.

जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख तसेच शहर प्रमुख यांच्याशी चर्चा करून लवकरच उर्वरित पदे जाहीर करण्यात येतील असे ही याप्रसंगी जाहीर करण्यात आले.

सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस ठिणगी पोर्टल न्यूज तर्फे शुभेच्छा


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.