आज तब्बल साडेतीन महिन्यानंतर खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. जेलमधून बाहेर येताच राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
जामीन मिळाल्यानंतर त्यांची आर्थर रोड कारागृहातून आज सुटका झाली. कारागृहाबाहेर येताच शिवसैनिकांनी संजय राऊत यांचं भव्य स्वागत केलं. राऊत यांनी यावेळी माध्यमांशी देखील संवाद साधला. आलोय बाहेर बघू आता असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. माझी अटक न्यायालयानेच बेकायदा ठरवली, सुटल्याचा आनंदर असल्याचं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

राशी भविष्य : २५ जुलै २०२५ – शुक्रवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...