मनमाड – श्री.शैलेश प्रकाश सोनवणे यांची शिवसेना नांदगाव तालुका सचिव पदी तसेच श्री रविभाऊ इप्पर यांची मनमाड शहर संघटक पदी निवड झाल्या बद्दल दोन्ही पदाधिकार्यांचा शिवसेना उपनेते मा.समाज कल्याण मंत्री शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख मा.श्री.बबन नानासाहेब घोलप यांच्या हस्ते नासिक येथिल निवस्थानी सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच भारताचे संविधान भेट देण्यात आले याप्रसंगी शिवसेना नेते श्री राजुभाऊ आहेर,
राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश सचिव श्री.दत्तात्रय गोतिसे साहेब, प्रमोद केदार, राजु भाई शहा भंगारवाले, अरबाज शेख व शिवसैनिक उपस्थीत होते.

आकांक्षा व्यवहारे ने पटकावले सुवर्णपदक
राजगिर बिहार येथे सुरू असलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत...