loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मनमाड ची विदयार्थीनी सिया दिपक राऊतराय हीची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

Nov 16, 2022

मनमाड : क्रीडा व युवक संचालनालय म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक आयोजित आंतरशालेय नांदगाव तालुका स्तरावर संत बार्णबा हायस्कूल मनमाड येथे झालेल्या ५६ किलो वजनी गटातून कराटे स्पर्धेत एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज ची विद्यार्थ्यांनी सिया दिपक राऊतराय ( इ.११ वी विज्ञान शाखा) हिने उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर यश प्राप्त करून जिल्हास्तरीय होणा-या कराटे स्पर्धेसाठी निवड झाली.त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी, सचिव हज्जन सायरा सलीम गाजीयानी, सदस्या आयशा गाजीयानी मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर,पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर,शेख आरीफ कासम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सिया राऊतराय हिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्था व शाळा समन्वयक श्री.अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.