मनमाड: ‘माझे शहर स्वच्छ शहर’ या उपक्रमांतर्गत पर्यावरण प्रेमी श्री. विकास काकडे यांच्या प्लास्टिक संकलनाच्या आवाहनाला येथील संत झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत उपक्रमाला पाठींबा दर्शविला आहे. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,आदरणीय सिस्टर ज्योत्स्ना, आदरणीय फादर लॉईड, श्री. विकास काकडे, श्री. आनंद काकडे , श्री. हेमंत वाले व प्लास्टिक संकलित करून देणारे विद्यार्थी उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
(नांदगाव : सुमितकुमार जगधने ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव...











