मनमाड: ‘माझे शहर स्वच्छ शहर’ या उपक्रमांतर्गत पर्यावरण प्रेमी श्री. विकास काकडे यांच्या प्लास्टिक संकलनाच्या आवाहनाला येथील संत झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत उपक्रमाला पाठींबा दर्शविला आहे. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,आदरणीय सिस्टर ज्योत्स्ना, आदरणीय फादर लॉईड, श्री. विकास काकडे, श्री. आनंद काकडे , श्री. हेमंत वाले व प्लास्टिक संकलित करून देणारे विद्यार्थी उपस्थित होते.
नागपूर येथे शिक्षक स्वागत समारंभ व साहित्य वाटप संपन्न
नागापूर येथे पवित्र पोर्टल मार्फत नवीन नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या स्वागत समारंभ व नागापूर...











