नांदगाव येथे झालेल्या १४ वर्षा खालील कुस्ती स्पर्धेत के आर टी हायस्कूल चा विद्यार्थी आश्विन कुमार प्रल्हाद गीते या विद्यार्थ्याची ६२ किलो वजनी गटात जिल्हा स्तरावर निवड झाली. आश्विन कुमारच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर सर, मुख्यद्यापक दीपक व्यवहारे सर, वैभव कुलकर्णी सर,धनंजय निंभोरकर सर यांनी आश्विन चे आभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आश्विन कुमार गीतेला शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल झाल्टे, लहाने म्याम चे मार्गदर्शन लाभले.

नाशिक जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...