भारतीय वन विभागात कार्यरत असलेले अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर एका मजेशीर कारणासाठी व्हायरल होत आहे. यात एक साप चप्पल घेऊन निसटताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्याने हसण्यासाठी पुरेसे असून तुम्हीही हा व्हिडिओ बघा आणि हसा😀
आकांक्षा व मुकुंद ची ऐतिहासिक कामगिरी
नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...







