भारतीय वन विभागात कार्यरत असलेले अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर एका मजेशीर कारणासाठी व्हायरल होत आहे. यात एक साप चप्पल घेऊन निसटताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्याने हसण्यासाठी पुरेसे असून तुम्हीही हा व्हिडिओ बघा आणि हसा😀
राज्यात धनगर समाज आंदोलकासह शेळ्या मेंढ्या सामील रास्ता रोकोने चक्का जाम
नांदगाव : मारुती जगधने हातात पिवळा ध्दवज घेऊन शेकडो आंदोलक मेंढ्या सोबत रस्त्यावर आंदोलनास सज्ज...











