loader image
[ays_poll id=7]

हर घर संविधान मोहीम राबवावी – सतीश केदारे

Nov 26, 2022


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केंद्र सरकारने हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात आली होती त्याच धर्तीवर केंद्र सरकारने भारतीय प्रजासत्ताक अमृतमहोत्सवी वर्षात हर घर संविधान ही मोहीम राबवावी अशी मागणी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी मनमाड वर्कशॉप मध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात केली तसेच ते पुढे म्हणाले की येता काळात असोसिएशन तर्फे मनमाड वर्कशॉप मधील प्रत्येक कामगाराला भारतीय संविधान भेट देण्यात येईल.
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ तर्फे संविधान दिन मनमाड वर्कशॉप मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, नेशनल रेल्वे मजदूर युनियन कारखाना शाखा चे अध्यक्ष किरण कातकडे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, नेशनल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा चे सचिव रमेश केदारे, कोषाध्यक्ष प्रविण बागुल,मध्य रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल, ऑल इंडिया ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे सचिव शशिकांत आढोकार झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, मध्य रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष मुख्तार शेख, नेशनल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष विलास मुलमुले आदी उपस्थित होते.
जेष्ठ कामगार रमेश झेंडे यांच्या हस्ते संविधानाचे पुजन करण्यात आले.तर पंढरीनाथ पठारे यांनी संविधानाचे प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, किरण कातकडे, प्रविण बागुल, महेंद्र चौथमल, शशिकांत आढोकार आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन सागर साळवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी इच्छाराम माळी यांनी संविधान गीत सादर केले.व
३६/११ या दहशतवादी हल्लात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनिल सोनवणे, कारखाना शाखांचे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, कार्यालय सचिव संदीप पगारे, संजय केदारे, रविंद्र पगारे, कल्याण धिवर, संतोष सावंत, दिपक अस्वले,दिपक राऊत,हर्षद सुर्यवंशी,सागर साळवे, किरण वाघ, अभ्युदय बागुल, हनुमान अहिरे, हरीभाऊ वाघ, राकेश ताठे, राहुल शिंदे, अर्जुन बागुल आदी ने केले


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.