loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रवादी काँग्रेस मनमाडच्या वतीने शहिदांना अभिवादन !

Nov 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनमाड शहराच्या वतीने २६/११ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना तसेच कऱ्ही येथील शहीद जवान मल्हारी खंडू लहिरे यांना अभिवादन करण्यात आले. कऱ्ही येथील शहीद स्मारक येथे संपन्न झालेल्या या अभिवादन कार्यक्रमात शहीद लाहिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर शहीद लहिरे यांच्या कुटुंबाचा शाल व सन्मान चिन्ह देऊन तसेच गावातील पहिले सैनिक बाळासाहेब घुगे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर कऱ्ही शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम झाला. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सदर केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दीपक गोगड, कऱ्हीचे सरपंच अनिल डोंगरे, सोसायटी चेअरमन साईनाथ दराडे, सदस्य वाल्मिक सगळे, जनार्दन लहिरे, पंडित लहिरे, दिलीप घुगे, बाळू दराडे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष अपर्णा देशमुख, सेवादल जिल्हाप्रमुख राजेंद्र जाधव, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, माजी नगराध्यक्ष प्रकाश बोधक, युवक जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, संदीप पाटील, श्रीराज कातकाडे, अक्षय देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्र संचालन कवी राजू लहिरे यांनी तर कार्यक्रमाचे संयोजन आनंद बोथरा यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.