loader image
[ays_poll id=7]

तृप्ती पाराशर भूषण पुरस्कार ने सन्मानित

Nov 26, 2022

मनमाड – आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांनी वेटलिफ्टिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल GLOBAL FOUNDATION MAHARASHTRA कडून नाशिक जिल्ह्यातून उत्कृष्ट महिला वेटलिफ्टिंग प्रशिक्षक चा “भूषण पुरस्कार” जाहीर झाल्या बद्दल सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांनी सलग तीन वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 3 सुवर्ण,9 रौप्य व 5 कांस्य पदक ,
ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप ग्रीस युरोप येथे 1 सुवर्ण,3 रौप्य व 2 कांस्य
युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप लिओन मेक्सिको येथे 1 सुवर्ण, 2 रौप्य व 3 कांस्य पदक,
युथ & ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप ताश्कंद उझबेकिस्तान येथे 1 सुवर्ण व 4 रौप्य पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना पा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मनमाड सारख्या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याची शान वाढवणाऱ्या तृप्ती चे सर्वत्र अभिनंदन करून या भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.