मनमाड पासून जवळच असलेल्या नागापुर येथील पुरातन हेमाडपंथी नागेश्वर मंदिरात असलेल्या दानपेट्या चोरटयांनी फोडल्याची घटना शनिवारी रात्री घडल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. सदर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरट्यांचा शोध लावण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे. शहर परिसरात सतत होणाऱ्या चोऱ्या, दुचाकी वाहनांच्या चोऱ्या या बरोबरच आता चोरटयांनी मंदिरातील दानपेट्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी जावेद हकीम शेख
मनमाड (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मनमाड युवक शहराध्यक्ष पदी जावेद हकीम...











