loader image
[ays_poll id=7]

धार्मिक वृत्ती असलेल्या राजकीय व्यक्तिंमुळेच देशाची प्रगती – श्री पुलक सागर जी महाराज

Nov 28, 2022

जैन धर्मशाळा नांदगाव येथे दिगंबर जैन संत आचार्य श्री पुलकसागरजी महाराज यांचे मधुर प्रवचन मालिके प्रसंगी आज तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थिती लावली व प्रवचनाचा लाभ घेतला.
याप्रसंगी पुलक सागर जी महाराजांचे दर्शन घेत भगवान महावीरांची प्रतिमा भेट दिली तसेच महाराजांनी आमदार कांदेंना पुस्तिका भेट दिली.
याप्रसंगी बोलताना आपला देश जर प्रगती करत असेल तर आपल्यासारख्या धार्मिक वृत्ती असलेल्या राजकीय व्यक्तींमुळेच हे शक्य आहे असे आचार्य पुलकसागरजी महाराज यांनी मत व्यक्त केले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी याप्रसंगी पुलकसागरजी महाराज यांनी नांदगाव शहरात येऊन धर्माची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल स्वागत करत आभारही मानले. नांदगाव शहरात अहिंसा चौकाची निर्मिती करण्याचे उद्देश फक्त त्या स्तंभाकडे पाहून योग्य दिशा, योग्य आचार व योग्य विचार करण्याची प्रेरणा मिळावी हाच उद्देश्य असल्याचा यावेळेस आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी नांदगाव शहरातील जैन धर्मीय बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.