loader image
[ays_poll id=7]

कपिलवस्तू बुद्ध विहारात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

Nov 28, 2022

मनमाड – स्त्री शिक्षणाचे प्रेणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी बुधलवाडी येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात साजरी करण्यात आली.
बुद्ध विहार विकास समितीचे उपाध्यक्ष कारभारी मोरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे, राजेंद्र जाधव,आम्रपाली वाघ यांनी महात्मा फुले यांच्या कार्याला आढावा घेतला.विकास समितीचे प्रकाश एळीजे,गणेश केदारे,भीमराव केदारे, गौतम केदारे ,निलेश वाघ,हरणाबाई संसारे, निर्मलाबाई अंकुश, संजीवनी गरुड,लताबाई हिरे,मिनाबाई केदारे , चंद्रकला एळीजे,सरुबाई आहिरे,पायल केदारे, भारती केदारे यांच्यासह बुधलवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.