loader image
[ays_poll id=7]

मनमाडला शिवसेनेतर्फे फुलेंना अभिवादन

Nov 28, 2022

सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, क्रांतिकारक, महान समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास स्मृतिदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष भाऊ बळीद शिवसेना जिल्हा संघटक  श्री.संजय कटारिया शिवसेना तालुका उपप्रमुख श्री.प्रविण सुर्यवंशी शिवसेना शहरप्रमुख श्री.माधव शेलार शिवसेना नांदगाव तालुका सचिव श्री.शैलेश प्रकाश सोनवणे  श्री काशिनाथ अप्पा गवळी श्री.नामाआप्पा गवळी शिवसैनिक युवासैनीक उपस्थीत होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.