मनमाड:- एच.ए.के. हायस्कुल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये स्त्री शिक्षणाचे जनक,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्त शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,उपशिक्षक शानुल जगताप सर यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपस्थित विदयार्थ्यांना शाळेचे उपशिक्षक शानुल जगताप सर,अनिस खान सर,राहुल कडनोर सर,उपशिक्षिका आरती दखणे मॅडम व विद्यार्थिनी सायमा रऊफ,कायनात शेख,इरम मलबारी,अनम शेख,अश्मीरा शेख,मरियम शेख,विद्या लांडगे,नेहराज शेख,अरशीन शेख,सादिया खान,निदा शाह यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य व जीवन चरित्र्य या विषयांवर माहिती दिली.या वेळी संस्थेच्या सदस्या आयशा गाजियानी मॅडम, पर्यवेक्षक शाहीद अन्सारी सर, व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन परवेज काझी सर,सविता कराड मॅडम यांनी केले.संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.
नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...









