आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालय मनमाड येथे आज संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी संत श्री रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे, शहरप्रमुख मयूर भाऊ बोरसे, जेष्ठ नेते राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ हांडगे, वाल्मीक आप्पा आंधळे, महावीर ललवाणी, उपजिल्हाप्रमुख नितीन सानप, युवासेना शहरप्रमुख योगेश भाऊ इमले, असिफ भाई शेख, वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक पिंटूभाऊ वाघ, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहरप्रमुख संगीताताई बागुल, अमीनभाई पटेल, दादाभाऊ घुगे, मुकुंद भाऊ झाल्टे, लोकेशभाऊ साबळे, अज्जू भाई शेख, लालाभाऊ नागरे, करण बहोत, केतन जाधव, सचिन दरगुडे, कुणाल विसापुरकर आदिंसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

मनमाड महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर रक्तदान शिबिरात 33 रक्त बॅगचे संकलन
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय,मनमाड येथे रक्तदान...