loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २ डिसेंबर २०२२ – शुकवार

Dec 2, 2022


मेष :- काही प्रश्न लवकरच निकालात निघतील. समस्यांचे निराकरण होईल.

वृषभ :- मनात उगाच नसत्या चिंता आणू नका. वेळेचा सदुपयोग करावा.

मिथुन :- कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल.

कर्क :- आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल.

सिंह :- कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे.

कन्या :- अनपेक्षित लाभ मिळू शकतात. अतिविचार करणे टाळावे.

तूळ :- इतरांवर तुमची चांगली छाप पडेल. कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील.

वृश्चिक :- शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

धनू :- इच्छा पूर्ण करता येईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल.

मकर :- आपली क्षमता ओळखून काम करावे.अति स्पष्ट बोलणे टाळावे.

कुंभ :- हातातील काम पूर्ण होईल. पराक्रमाला चांगला वाव आहे.

मीन :- स्वास्थ्य सुधारण्याकडे लक्ष द्यावे. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.