loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मनमाड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

Dec 6, 2022


मनमाड : दिनांक ६ डिसेबर २०२२ रोजी एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेवर मुख्याध्यापक श्री.भुषण दशरथ शेवाळे, संस्था व शाळा समन्वयक श्री.अमोल निकम सर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब वस्तीगृह,मनमाड चे अधीक्षक श्री.राहुल घोडेराव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी संस्थेच्या संचालिका आयशा गाजीयानी मॅडम,शेख आरिफ सर व शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे श्री.राहुल घोडेराव तसेच शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी व उपशिक्षिका श्रीमती सविता सचिन कराड ,शेख तहेजीब मॅडम, उपशिक्षक अनिस खान सर,मोहम्मद साजिद सर,श्री.प्रदिप पाटील,श्री.राहुल कडनोर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्याची माहिती देऊन अभिवादन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

प्रेस रिलिज :  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

प्रेस रिलिज : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

  नाशिक - अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांनी संयुक्तरित्या जागतिक...

read more
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
.