Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

70 वी पुरुष जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला शुक्रवार दि ९/१२/२०२२ रोजी प्रारंभ

Dec 9, 2022

70 वी पुरुष जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला शुक्रवार दिनांक ९/१२/२०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण येथे प्रारंभ झाला.या स्पर्धेचे उद्घाटन मोहन अण्णा गायकवाड, राजाभाऊ पगारे व रवींद्र घोडेस्वार यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेमध्ये पुरुष गटामध्ये ए झोन आणि बी झोन असे झोन पाडून साखळी व बाल पद्धतीने या स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. आजच्या या सत्रामध्ये एकूण 21 संघांनी सहभाग घेतला .यात संघांमध्ये साखळी पद्धतीने स्पर्धा संपन्न झाल्या .

त्यामध्ये पहिले 16 संघ हे बाद फेरी साठी पात्र ठरलेले आहेत. या 16 संघांमध्ये झालेल्या बाद पद्धतीच्या सामन्या मधुन एकूण आठ संघ अंतिम निवड चाचणीसाठी पात्र ठरलेले आहे. त्यामध्ये एकलव्य मनमाड, मनमाड बॉईज मनमाड ,रुद्रा स्पोर्ट सिन्नर, क्रीडा प्रबोधिनी नाशिक, युवा स्पोर्ट्स सिडको, हे संघ दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या अंतिम निवड चाचणीसाठी पात्र ठरलेले आहेत.

उद्या दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी २४ संघामधे साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात येतील.या स्पर्धा पार पाडण्यासाठी आयोजन समितीचे सदस्य श्री वाल्मीक बागुल ,श्री रेहमान शेख श्री विलास मोरे ,श्री शाकीर शेख, श्री राजू डमरे,श्री रमेश केदारे व नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन चे सर्व सदस्य तसेच नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व सन्माननीय सदस्य व पंच मंडळ यांनी या स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]