loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रकचा खंडाळा घाटातील व्हिडिओ

Dec 10, 2022

मुंबई-पुणे महामार्गावर दर रोज अपघाताच्या घटना घडतच असतात.या महामार्गावर अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता खंडाळा घाटातील एक थरारक घटना समोर आली आहे. एक ब्रेक फेल झालेला ट्रक घाटाच्या उतारावरून भरधाव वेगाने धावत असलेला दिसत आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे, ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रक डिव्हायडरला घासून पुढे पुढे जात आहे. महामार्गावर इतरही वाहनांनी ये-जा चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये या ट्रकमुळे एक मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

अजून बातम्या वाचा..

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

मनमाड - येथील सिध्दी क्लासेस नेहमीच विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच...

read more
.