महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील याच्याविषयी अवमानकारक वक्तव्याचे पडसाद आज पुण्यातील पिंपरीमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रम स्थळी जात असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

साईराज परदेशी ची भारतीय संघात निवड
आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी याची अस्थाना कजाकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई जुनिअर वेटलिफ्टिंग...