हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
सोळा वर्षाच्या प्रतिक्षेला….. डॉक्टरच्या टिमवर्कमुळे मिळाला दिलासा
दोन शस्त्रक्रिया, अवघे ९०० ग्राम वजन आणि विविध व्याधीमुळे तीन महिने उपचार..... अशोका मेडिकव्हर...










