हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
मनमाड – चांदवड / चांदवड – मनमाड अतिरिक्त बसेस सुरू करण्याची राष्ट्रवादीची मागणी
कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाल्यापासून शैक्षणिक विभागातर्फे शाळा व कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरु...











