हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
जनजाती कल्याण आश्रम मनमाड शाखेतर्फे जनजाती गौरव दिन साजरा
मनमाड : ( योगेश म्हस्के )येथील जनजाती कल्याण आश्रम शाखेने जनजाती गौरव दिनाच्या निमित्ताने भगवान...











